lavani dancer gautami patil traditional look in green saree photos
नाकात नथ अन् कानात झुमके, गौतमीच्या साडीतील फोटोंनी घातला धुमाकूळ; चाहते म्हणाले- "सूरजबरोबर सिनेमा..." By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 4:45 PM1 / 8लावणी डान्सर गौतमी पाटीलला कोण ओळखत नाही. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच गौतमीचे चाहते आहेत. 2 / 8गौतमीचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. तिच्या शोला होणाऱ्या गर्दीवरुनच तिची क्रेझ आहे हे लक्षात येतं. 3 / 8गोतमीने नुकतेच तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा नखरेल अंदाज पाहायला मिळत आहे. 4 / 8हिरव्या रंगाच्या साडीत गौमतीने पारंपरिक लूक केल्याचं दिसत आहे. नाकात नथ आणि कानात झुमके असा साज केला आहे. 5 / 8केस मोकळे सोडल्याने गौतमीच्या सौंदर्यात भर पडली आहे.फोटोसाठी तिने पोझही दिल्या आहेत. 6 / 8गौतमीच्या चेहऱ्यावरील निखळ हास्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. तिचे हे फोटो चर्चेत आहेत. 7 / 8गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने गौतमीने सूरज चव्हाणसोबत सिनेमा काढण्याची मागणी केली आहे. 8 / 8सबसे कातिल गौतमी पाटील अशा कमेंटही गौतमीच्या या फोटोंवर चाहत्यांनी केल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications