Lokmat Most Stylish Awards 2018 : रणवीर ठरला ‘मोस्ट स्टायलिश’ सुपरस्टार, जान्हवी ‘मोस्ट स्टायलिश’ डेब्युटन्ट!! By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 12:07 AM1 / 7 विनय अºहाना प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश अवॉर्ड या दिमाखदार सोहळ्यात विविध क्षेत्रातील स्टायलिश व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. लोकमतख्या मोस्ट स्टायलिश अवॉर्ड्सच्या या तिस-या पर्वात सिनेसृष्टीतील दिग्गजांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉलिवूड स्टार रणवीर सिंग लोकमत मोस्ट स्टायलिश सुपरस्टार अवॉर्डचा मानकरी ठरला. ‘धडक गर्ल’ जान्हवी कपूर हिला लोकमत मोस्ट स्टायलिश डेब्युटन्ट पुरस्काराने गौरविण्यात आले.2 / 7अभिनेता राजकुमार राव ठरला लोकमत मोस्ट स्टायलिश पॉवर परफॉर्मर 3 / 7भूमी पेडणेकर ठरली लोकमत मोस्ट स्टायलिश रायझिंग स्टार4 / 7 मराठी स्टार आदिनाथ कोठारे याला लोकमत मोस्ट स्टायलिश अॅक्टरच्या पुरस्काराने गौरविले गेले5 / 7लोकमत मोस्ट स्टायलिश यूथ आयकॉन ठरला डॅशिंग अभिनेता कार्तिक आर्यन6 / 7मसाबा गुप्ता ठरली मोस्ट स्टायलिश फॅशन स्टायलिस्ट7 / 7अजय-अतुल यांना लोकमत मोस्ट स्टायलिश संगीतकार पुरस्कार आणखी वाचा Subscribe to Notifications