16 वर्षाचा झाला माधुरी दीक्षितचा लहान मुलगा रियान, चेह-यावरील हावभाव बघून चाहते झाले CONFUSED By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 6:57 PM1 / 10माधुरीने शेअर केलेल्या या फोटोमध्ये रियानचा चेहरा आनंदी दिसत नसून वैतागलेला दिसतोय. त्यामुळे माधुरीच्या चाहत्यांनी रियानला सल्ला द्यायला सुरुवात केली. 2 / 10काहींनी हा इतका का नर्व्हस दिसतोय याविषयी प्रश्न विचारताना दिसतायेत. विशेष म्हणजे माधुरीच्या दोन्ही मुलांचा वाढदिवस मार्चमध्येच येतो.3 / 10माधुरी दीक्षितने 17 ऑक्टोबर 1999 रोजी कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस मध्ये श्रीराम माधव नेनेशी लग्न केले. नेने हे देखील मराठी ब्राम्हण कुटुंबातील आहेत. 4 / 10माधुरीने लग्नाच्या 4 वर्षानंतर 2003 मध्ये मोठा मुलगा आरिनला जन्म दिला. तिने आरिनच्या जन्मानंतर दोन वर्षांनंतर 2005 मध्ये रियान लहान मुलाला जन्म दिला.5 / 10 माधुरीचा मोठा मुलगा आरिन लवकरच 18 वर्षांचा होईल. मार्चमध्येही आरिनचा जन्म झाला आहे. आरिन १७ वर्षांचा असून तो हुबेहुब वडील श्रीराम नेने यांची कार्बन कॉपी असल्याचे दिसते.6 / 10 माधुरी आपल्या दोन्ही मुलांना आभ्यासाव्यतिरिक्त इतर कामातही व्यस्त ठेवते.लग्नानंतर माधुरी 10 वर्षे अमेरिकेत राहिली. त्यानंतर आपल्या कुटुंबासह २०११ मध्ये ती पुन्हा भारतात परतली आणि कायमची इथेच स्थायिक झाली. 7 / 10 त्यानंतर तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. लग्नानंतर काहीशी दुरावलेली माधुरीने पुन्हा रसिकांचे मनोरंजन करायला सुरुवात केली.8 / 10कामातून वेळ मिळताच माधुरी फॅमिलीसोबत क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसते.9 / 1010 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications