1 / 10छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता आणि डान्सर फैसल खान सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. 2 / 10भारत का वीर पुत्र- महाराणा प्रताप या मालिकेच्या माध्यमातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं.3 / 10उत्तम अभिनय, नृत्यशैली आणि गुड लुकिंग यामुळे त्याने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं.4 / 10एका सामान्य कुटुंबातून वर आलेल्या या अभिनेत्याने कलाविश्वात त्याचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.5 / 10फैजलचे वडील एकेकाळी रिक्षा चालवत होते. मात्र, वडिलांच्या या कष्टाचं त्याने चीज केलं आहे.6 / 10आपल्या टॅलेंटच्या जोरावर कलाविश्वात स्थान मिळवणाऱ्या फैजलने त्याच्या वडिलांना छानसं सरप्राइज दिलं.7 / 10फैजलचे वडील एकेकाळी रिक्षा चालवून कुटुंबाचा सांभाळ करत होते. मात्र, फैजलने चक्क वडिलांसाठी मर्सिडीज कार खरेदी केली.8 / 10कलाविश्वात जवळपास १० वर्ष काम केल्यानंतर तो स्वत:ची गाडी खरेदी करु शकला, असं त्याने सांगितलं.9 / 10वडिलांना त्याने दिलेलं हे गिफ्ट पाहून नेटकरी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.10 / 10फैजलने झलक दिखलाजा 8, डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स 2, डान्स के सुपरकिड्स आणि डीआयडी डान्स का टशन सारखे अनेक रिअॅलिटी शो मध्ये काम केलं आहे.