साडीवर बेल्ट लावायची गरजच काय..? प्राजक्ता माळीच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 2:20 PM1 / 8 अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 2 / 8प्राजक्ता माळी अलीकडेच रिलीज झालेल्या रान बाजार या वेब सिरीजमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताच्या कामाचे खूप कौतुक झाले होते.(फोटो इन्स्टाग्राम) 3 / 8आता प्राजक्ता सोशल मीडियावरील फोटोमुळे चर्चेत आली आहे. यात तिने साडीतवर बेल्ट लावलेला दिसत आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 4 / 8साडीवर बेल्ट लावायची गरजच काय..? पण कधी कशाची fashion होईल सांगतां येत नाही.. असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम) 5 / 8प्राजक्ताच्या पोस्टवर चाहत्यांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 6 / 8कदाचित साडीला टाचण पिन लावायची गरज नको म्हणून बेल्ट लावायची फॅशन आली असेल.ले माळीण बाई :- साडी वर ईन करणारे आहोत आम्ही. फॅशन ट्रेंड येतात जातात पण स्वॅग आणि एटीट्युड कायम राहतो. अशा कमेंट्स तिच्या फोटोवर चाहत्यांनी केल्या आहेत. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 8प्राजक्ता अनेकवेळा तिच्या फोटो आणि पोस्टमुळे चर्चेत येत असते. (फोटो इन्स्टाग्राम) 8 / 8सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते आहे. (फोटो इन्स्टाग्राम) आणखी वाचा Subscribe to Notifications