उफ्फ्फ तेरी अदा! शॉर्ट वनपीस ड्रेसमध्ये शिवाली परबचा कूल अंदाज By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 4:45 PM1 / 9छोटा पॅकेट, बडा धमाका’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाली परबला (Shivali Parab) सध्याच्या घडीला कोणी ओळखत नाही असा एकही व्यक्ती नाही. 2 / 9‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून (Maharashtrachi Hasyajatra) ती प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. विशेष म्हणजे उत्तम विनोदशैलीसोबतच तिच्या सौंदर्यामुळे आज ती अनेकांच्या मनावर राज्य करते. 3 / 9सोशल मीडियावर तिची मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. शिवाली कायम नवनवीन पोस्ट शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.4 / 9शिवानीने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने वेस्टर्न आऊटफिट परिधान केला आहे.5 / 9या फोटोमध्ये शिवालीने फ्लोरल प्रिंट असलेला वनपीस शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. सोबतच तिची हेअर स्टाइल सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.6 / 9श्रीमती वेणूबाई अंबोपावशे या शाळेमध्ये घेतलं. शाळेत असल्यापासून तिला नृत्य आणि अभिनयाची आवड होती.7 / 9कॉलेजमध्ये असताना शिवालीने अनेक फेस्टिवल गाजवले आणि तिथूनच शिवालीने अभिनयाला सुरुवात केली. 8 / 9‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मध्ये येण्यापूर्वी शिवाली अनेक नाटकांमध्ये आणि वेब सीरिजमध्ये दिसली. 9 / 9सुरुवातीला शिवालीने ‘हृदयात वाजे समथिंग’ या मालिकेमध्ये काम केलं आणि त्या नंतर शिवाली ‘बँक बँचर’ या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. आणखी वाचा Subscribe to Notifications