Join us

PICS : सुंदर असूनही बॉलिवूडमध्ये अपयशी ठरल्या पाकिस्तानच्या या बाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 5:51 PM

1 / 7
माहिरा खानने 2017 मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘रईस’ मधून शाहरुख खान सोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. माहिराने चित्रपटात आसियाची भूमिका साकारली होती.
2 / 7
सबा कमरने 2017 चा ब्लॉकबस्टर ‘हिंदी मीडियम’ चित्रपटात दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.
3 / 7
मावरा होकेनने 2016 साली आलेला ‘सनम तेरी कसम’ या चित्रपटातून हर्षवर्धन राणेसोबत बॉलिवूडमध्येपदार्पण केले होते.
4 / 7
साजल अलीने 2017 मध्ये आलेला चित्रपट मॉम मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यात तिने श्रीदेवीच्या मुलीचा रोल केला होता.
5 / 7
मीराने 2005 साली सोनी राझदानच्या दिग्दर्शनाखाली बनलेला चित्रपट ‘नजर’ मधून डेब्यू केला होता. यानंतर ‘कसक’ आणि 2012 मधे आलेला बोल्ड चित्रपट ‘पांच घंटे मैं पांच करोड़’ मधेही ती दिसली होती.
6 / 7
अभिनेत्री आणि गायिका सलमा आगा यांनी 80 ते 90 च्या दशकात ब-याच बॉलीवूड चित्रपटांत अभिनय केला होता. 1982 साली आलेला ‘निकाह’मधून त्यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर कसम पैदा करने वाले की, सलमा, कंवरलाल, पति, पत्नी और तवायफ अशा चित्रपटांतही काम केले.
7 / 7
झेबा बख्तियारने ‘हीना’ मधून ऋषि कपूर यांच्यासोबत डेब्यू केला होता. त्यानंतर मोहब्बत की आरजू, जय विक्रांत, मुकदमा, चीफ साहिब या चित्रपटांत ती दिसली होती.
टॅग्स :माहिरा खानबॉलिवूड