पाहा एकदा पाहाच फिटनेस फ्रिक मलायकाचे Hot Posess By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2020 3:20 PM1 / 10फिटनेसच्या यादीत मुन्नी अर्थात मलायका अरोरा यात आघाडीवर आहे.2 / 10 ती दिवसाची सुरुवात योगा ने करते . 3 / 10तिचे योगाचे फोटोज इटनेरनेटवर भरपूर वायरल होतात. 4 / 10सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मलायका खूप मेहनत घेते.5 / 10फोटोत ती वरं डोकं खाली पाय अशा रितीने वर्कआऊट करताना पाहायला मिळत आहे.6 / 10वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. 7 / 10 45 वर्षांच्या वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे.8 / 10मलायकाचे हे वर्कआऊट फोटो इतरांनाही प्रेरणा देईल हे मात्र नक्की. 9 / 10नियमित योगा करण्याबद्दल मलायका सांगते,नुसते शारीरिक स्वास्थ्य असून चालत नाही तर त्या बरोबर मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य राहिलं पाहिजे. 10 / 10सुंदर आणि फीट दिसणं यासाठी मलायका खूप मेहनत घेते. आणखी वाचा Subscribe to Notifications