PICS : ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियरचे फोटो पाहून व्हाल खल्लास, पहिल्यांदाच दिसला बोल्ड लुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:30 IST
1 / 9एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.2 / 9होय, प्रिया प्रकाशचे हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.3 / 9याआधी प्रियाने कधीच इतके हॉट फोटोशूट केले नव्हते. त्यामुळे तिचे हे हॉट फोटो पाहून चाहतेही थक्क झाले आहेत.4 / 9सिल्व्हर रंगाच्या गाऊनमधील या फोटोत प्रिया प्रकाशने ग्लॅमरस पोज दिल्या आहेत.5 / 9‘ओरू अदार लव’या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले होते. 6 / 9ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली होती की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली होती.7 / 9या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले होते. 8 / 9या क्लिपमध्ये प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’ रोमान्स करताना दिसली होती. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत.9 / 9 मल्याळम चित्रपटातून डेब्यू करणारी प्रिया आता मोठी स्टार झाली आहे. इंस्टाग्रामवर प्रियाचे 73 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स असून ती फक्त 100 लोकांना फॉलो करते. प्रिया काय सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती वेगवेगळ फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी शेअर करत असते