By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 19:05 IST
1 / 7'मिस वर्ल्ड'चा किताब जिंकलेली मानुषी छिल्लर (Manushi Chillar) लूकमुळे कायम चर्चेत असते.2 / 7सौंदर्यस्पर्धांमध्ये बाजी मारल्यानंतर सिनेसृष्टीकडे वळलेली मानुषी छिल्लर आज जणू तरुणाईची फॅशन आयकॅान बनली आहे.3 / 7प्रवासासाठी घातलेला साधा लाउंज सेट असो किंवा सर्वात खास डिझायनर पीस असो, मानुषी ते स्वत:च्या पद्धतीने परिधान करत तयाला वेगळी ओळख देते. 4 / 7याचीच पुन्हा एकदा याची प्रचिती आली आहे. रॉयल राजस्थान येथे ती एका कार्यक्रमात सहभागी झाली होती.5 / 7 यावेळी मानुषीने २ लाख ४० हजार ( Royal Gown Dress Worth 2 Lakh 40 Thousand) रुपयांचा गाऊन घातला होता.6 / 7 या गाऊनमध्ये खोलवर नेकलाइन असलेली ड्रॉप कंबर असून, कमरेखालील भागात रंगबेरंगी डिझाईन आहे. 7 / 7महागड्या मिकाडो फॅब्रिकमुळे या गाऊनची किंमत सहा आकड्यांमध्ये पोहोचली आहे.