अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2022 12:47 PM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे अंशुमन विचारे. उत्तम अभिनयशैली आणि संवादफेक कौशल्य यामुळे अंशुमन आज लोकप्रिय झाला आहे.2 / 9'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयासोबतच त्याच्यातील गायनाची कलादेखील प्रेक्षकांना दाखवून दिली.3 / 9'श्वास', 'पोस्टर बॉईज', 'स्वराज्य', 'विठ्ठला शप्पथ' अशा अनेक चित्रपटातून त्याने अभिनयासोबतच त्याच्यातील गायनाची कलादेखील प्रेक्षकांना दाखवून दिली.4 / 9कलाविश्वाप्रमाणेच अंशुमन सोशल मीडियावरही सक्रीय असतो. त्यामुळे अनेकदा तो त्याच्या लेकीचे अन्वीचे मजेशीर व्हिडीओ शेअर करत असतो.5 / 9या व्हिडीओमध्ये अनेकदा अन्वीच्या आईचा म्हणजेच अंशुमनच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो. मात्र, ती फारशी कॅमेरात दिसत नाही. त्यामुळे अंशुमनच्या पत्नीला पाहण्यासाठी वा तिच्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.6 / 9अंशुमनच्या पत्नीचं नाव पल्लवी असं असून ती व्यवसायाने वकील आहे.7 / 9पल्लवी खऱ्या आयुष्यात प्रचंड साधी असल्याचं पाहायला मिळतं.8 / 9अंशुमनचा सोशल मीडियावर जरी चांगला वावर असला तरीदेखील पल्लवी फारशी सक्रीय नाही.9 / 9अंशुमन विचारेच्या फॅमिलीचा एक सुंदर फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications