भरत जाधवइतकीच शांत आणि सुस्वभावी आहे त्याची पत्नी; जाणून घ्या मिसेस जाधवविषयी By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 8:00 AM1 / 9मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भरत जाधव.2 / 9उत्तम अभिनयकौशल्य आणि संवादफेक कौशल्य यांच्या जोरावर भरत जाधवने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.3 / 9चित्रपट, मालिका, नाटक अशा प्रत्येक माध्यमातून त्याने प्रेक्षकांसोबत असलेला संपर्क कायम ठेवला आहे.4 / 9भरत जाधव यांच्या फिल्मी करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्याच्या वैयक्तिक जीवनाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.5 / 9भरत जाधव याच्या कुटुंबाविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी खासकरुन आज जाणून घेऊयात.6 / 9भरत जाधव अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या कुटुंबासोबतचे फोटो शेअर करत असतो. यात अनेकदा तो त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहित असतो.7 / 9भरतच्या पत्नीचं नाव सरिता जाधव असं आहे. सरिता यांनी भरत जाधवला पडत्या काळात प्रचंड साथ दिली.8 / 9सरिता प्रचंड साध्या पद्धतीने राहतात. त्यामुळे त्यांच्या स्वभावात कुठेही त्या एका बड्या स्टारच्या पत्नी असल्याचा आविर्भाव दिसून येत नाही.9 / 9भरत-सरिता यांनी आरंभ आणि सुरभी ही दोन मुलंदेखील आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications