कमबख्त इश्क हो गया है! काश्मीरमध्ये गेलेला शिव पडला प्रेमात By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 2:41 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे शिव ठाकरे. बिग बॉस मराठी २ च्या माध्यमातून शिव घराघरात पोहोचला.2 / 8बिग बॉसप्रमाणेच शिव अन्य काही रिअॅलिटी शोमध्येही झळकला आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची वरचेवर चर्चा रंगत असते.3 / 8आजच्या घडीला शिव अनेक तरुणींच्या गळ्यातलं ताईत असल्याचं पाहायला मिळतं.4 / 8सोशल मीडियावर सक्रीय असलेला शिव कायम चाहत्यांसोबत काही ना काही नवे अपडेट्स शेअर करत असतो.5 / 8सध्या शिव काश्मीरमध्ये त्याची सुट्टी एन्जॉय करत असून येथील अनेक फोटो, व्हिडीओ त्याने शेअर केले आहेत.6 / 8काश्मीरमधील वातावरण पाहून शिव या ठिकाणाच्या प्रेमात पडला आहे. त्यामुळे कब्खत इश्क हो गया है इनसें!, असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिलं आहे.7 / 8शिवने शेअर केलेल्या प्रत्येक फोटोवर चाहत्यांच्या कमेंटचा पाऊस पडत आहे.8 / 8शिव त्याच्या सुट्टीचा मनमुरादपणे आनंद घेताना दिसत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications