मृण्मयी देशपांडेचा स्टायलिश अंदाज; तिच्या Waves Hemp ब्लेझरची होतीये चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 5:14 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. गेल्या बऱ्याच काळापासून मृण्मयी कलाविश्वात सक्रीय आहे.2 / 8मालिकेच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणारी मृण्मयी आता या सिनेसृष्टीत चांगलीच रमली आहे.3 / 8मृण्मयीने मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शो यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.4 / 8मृण्मयीने मालिका, सिनेमा, रिअॅलिटी शो यांसारख्या वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.5 / 8मृण्मयी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक दिग्दर्शिका आणि यशस्वी उद्योजिका सुद्धा आहे.6 / 8मृण्मयी लवकरच मुंबई डायरी या सीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती प्रमोशनमध्ये बिझी आहे.7 / 8या सीरिजच्या निमित्ताने तिने एक फोटोशूट केलं. या फोटोमध्ये ती स्टायलिश अंदाजात दिसून येत आहे.8 / 8मृण्मयीने Waves Hemp ब्लेझर आणि त्यावर पँट परिधान केली आहे. तिचा हा लूक आणि खासकरुन तिचं हे ब्लेझर जास्त चर्चेत येत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications