प्रार्थनाच्या सासूबाईंना कधी पाहिलंत का? सासू-सुनेचं आहे एकमेकींसोबत स्पेशल बॉण्डिंग By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 1:00 PM1 / 8मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रार्थना बेहरे. उत्तम अभिनयाच्या जोरावर तिने तुफान लोकप्रियता मिळवली आहे.2 / 8माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर बऱ्याच वर्षांनी पदार्पण केलं आणि ही मालिका लोकप्रिय ठरली.3 / 8प्रार्थनाने मराठीसह हिंदी मालिकांमध्येही काम केलं आहे. त्यामुळे तिचा चाहतावर्ग तितका मोठा आहे.4 / 8प्रार्थना सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. ती कायम काही ना काही नवनवीन पोस्ट चाहत्यांसोबत शेअर करत असते.5 / 8प्रार्थनाच्या पर्सनल आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. यात खासकरुन तिच्या सासरच्या मंडळीविषयी जाणून घेण्याचा ते प्रयत्न करतात.6 / 8प्रार्थना तिच्या नवऱ्यासोबत कायमच फोटो पोस्ट करत असते. मात्र, यावेळी तिने तिच्या सासूबाईंसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.7 / 8मदर्स डे निमित्त प्रार्थनाने तिच्या सासूसोबत फोटो शेअर केला. हा फोटो वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे.8 / 8प्रार्थनाच्या सासूबाईंचं नाव सरिता जावकर असं असून सोशल मीडियावर त्या कमालीच्या सक्रीय आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications