Join us

ये कुडी बडी ड्रामा क्वीन हैं! प्रिया बापटचे 'हे' हटके फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 3:48 PM

1 / 7
मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट.
2 / 7
नाटक, मालिका, सिनेमा आणि वेबसीरिज अशा प्रत्येक माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
3 / 7
प्रियाने बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरुवात केली.
4 / 7
आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत तिचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
5 / 7
प्रियाचा आज मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
6 / 7
प्रिया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय असून तिचे भन्नाट फोटो शेअर करत असते.
7 / 7
प्रियाने नुकतेच ड्रामा क्वीन असं कॅप्शन देत तिचे फोटो शेअर केले आहेत.
टॅग्स :प्रिया बापटसिनेमाटेलिव्हिजनसेलिब्रिटी