Join us

क्लासssss! श्वेता शिंदेने metallic gold कलरच्या साडीत फ्लॉन्ट केली फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2023 7:00 AM

1 / 9
उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच निर्माती असलेली लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणजे श्वेता शिंदे (Shweta Shinde).
2 / 9
लागिर झालं जी या मालिकेची निर्मिती करुन श्वेता विशेष लोकप्रिय झाली.
3 / 9
लागिर झालं जी नंतर श्वेताने 'साता जल्माच्या गाठी', 'मिसेस मुख्यमंत्री' आणि 'देवमाणूस 2' या मालिकांची निर्मितीही केली.
4 / 9
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या श्वेताने अलिकडेच एक क्लासिक फोटोशूट केलं आहे.
5 / 9
श्वेताने अलिकडेच metallic gold कलरच्या साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
6 / 9
या साडीमध्ये श्वेताने तिची फिगर फ्लॉन्ट केली आहे.
7 / 9
या फोटोसाठी श्वेताने वेगवेगळ्या बोल्ड पोझ दिल्या आहेत.
8 / 9
श्वेता शिंदेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
9 / 9
श्वेताने मालिकांप्रमाणे चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.
टॅग्स :श्वेता शिंदेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन