Join us

केसात गजरा, नाकात नथ; रिंकू राजगुरुचा ठसकेबाज मराठमोळा लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 12:08 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरु. अलिकडेच रिंकू 'झिम्मा 2' या सिनेमा झळकली होती.
2 / 8
'झिम्मा 2' मध्ये रिंकूने साकारलेल्या भूमिकेची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगत आहे.
3 / 8
रिंकू सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्याविषयी दररोज असंख्य चर्चा रंगत असतात.
4 / 8
रिंकूने नुकतेच इन्स्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 8
रिंकूने ऑरेंज कलरची काठपदराची साडी नेसली आहे. या साडीत आणि मराठमोळ्या साजशृंगारात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
6 / 8
रिंकूच्या या पोस्टवर नेटकरी कमेंट आणि लाइक्सचा पाऊस पाडत आहेत.
7 / 8
रिंकूने वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले आहेत.
8 / 8
रिंकूने शेअर केलेला फोटो
टॅग्स :रिंकू राजगुरूसेलिब्रिटीसिनेमा