Join us

है रे मेरा घागरा!!पांढऱ्या रंगाच्या सिंपल अँण्ड सोबर लूकमध्ये सायली संजीवचं ग्लॅमरस फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 3:55 PM

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सायली संजीव.
2 / 8
काहे दिया परदेस या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सायली संजीवचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 8
छोट्या पडद्यापासून करिअरची सुरुवात करणारी सायली आज अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
4 / 8
अनेकदा सायली तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही चर्चेत येत असते.
5 / 8
सोशल मीडियावर सक्रीय असलेली सायली बऱ्याचदा तिच्या फोटोशूटमधील काही फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
6 / 8
अलिकडेच सायलीने पांढऱ्या शुभ्र रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलं.
7 / 8
सायलीचे हे फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत.
8 / 8
सायली अनेकदा वेस्टर्न आऊटफिटमध्येही तिचे फोटो शेअर करते.
टॅग्स :सायली संजीवसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन