'बहुत सरस लागे छे!' श्रेया बुगडेच्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स, नवरात्री लूकची चर्चा By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 11:29 AM1 / 7अभिनेत्री श्रेया बुगडे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. श्रेयाला आपण 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून अभिनय करताना पाहिलंय2 / 7श्रेया बुगडेने स्पेशल नवरात्री लूक कॅरी केलाय. या लूकमध्ये श्रेया बुगडेने खास दागिने परिधान केले आहेत3 / 7नवरात्री स्पेशल चनिया चोली श्रेया बुगडेने परिधान केली आहे. श्रेया बुगडे या लूकमध्ये खूप सुंदर दिसतेय4 / 7श्रेया बुगडे सध्या ड्रामा ज्युनियर या शोचं सूत्रसंचालन करतेय. श्रेया बुगडेच्या अँकरींगला प्रेक्षकांकडूनही चांगली दाद मिळतेय5 / 7श्रेया बुगडेने चला हवा येऊ द्या शोमध्ये विविध कॅरेक्टर करुन प्रेक्षकांना खळखळून हसवलं. श्रेयाला मराठीतली कॉमेडी क्वीन म्हणून ओळखलं जातं6 / 7श्रेया बुगडेच्या या खास नवरात्री लूकला 'बहुत सरस लागे छे', 'सरस लागे' अशा खास गुजराती कमेंट करुन लोकांनी तिच्या लूकला पसंती दिलीय7 / 7श्रेया बुगडे विविध पोस्टच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. कधी पारंपरिक तर कधी ग्लॅमरस लूक परिधान करुन श्रेयाच्या फोटोंची सर्वांना भुरळ पडते. आणखी वाचा Subscribe to Notifications