साडीचं सौंदर्य काही औरच! पाहा,तेजस्विनीच्या साड्यांचं खास कलेक्शन By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 6:01 PM1 / 10मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे तेजस्विनी पंडित. उत्तम अभिनयशैली आणि सौंदर्याच्या जोरावर तेजस्विनी आज अनेकांच्या मनावर राज्य करत आहे. ( फोटो सौजन्य: तेजस्विनी पंडित इन्स्टाग्राम)2 / 10'तु ही रे' या चित्रपटातील 'गुलाबाची कळी' या गाण्यामुळे तेजस्विनी विशेष लोकप्रिय झाली.3 / 10कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावरही अॅक्टीव्ह असणारी तेजस्विनी कायमच चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.4 / 10अनेकदा तेजस्विनी इन्स्टाग्रामवर तिचे फोटो शेअर करत असते. यात तिच्या साडीवरील फोटोंना चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळतं. त्यामुळेच तेजस्विनीच्या साड्यांचं नेमकं कलेक्शन कसं आहे ते पाहुयात.5 / 10कलाविश्वात सक्रीय असलेल्या तेजस्विनीला साड्यांची प्रचंड आवड असून ती अनेकदा इन्स्टावर साडीतील फोटो शेअर करत असते.6 / 10तेजस्विनीचा तेजाज्ञा हा कपड्यांचा ब्रँडदेखील आहे. त्यामुळे या ब्रँडच्या काही साड्याही ती नेसत असते.7 / 10तेजस्विनी साडी नेसून दिलेली सुरेख पोझ8 / 10तेजस्विनीच्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये प्रत्येक प्रकारची आणि वेगवेगळ्या डिझाइन्सच्या साड्या पाहायला मिळतात.9 / 10तेजस्विनीने साडीमध्ये शेअर केलेला बोल्ड फोटो10 / 10सिंपल साडीमध्ये असलेला तेजस्विनीचा खास लूक आणखी वाचा Subscribe to Notifications