Join us

PHOTO: शिवानी रांगोळेचं मकर संक्रांतीनिमित्त खास फोटोशूट, पैठणी साडीत खुललं सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 17:33 IST

1 / 7
छोट्या पडद्यावरील 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका चांगलीच गाजते आहे.
2 / 7
या मालिकेतील अधिपती आणि मास्तरीणबाईंची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे.
3 / 7
अभिनेत्री शिवानी रांगोळे 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मालिकेमध्ये अक्षरा नावाचं पात्र साकारत आहे.
4 / 7
शिवानी सोशल मीडियावर कायमच सक्रिय असल्याची पाहायला मिळते.
5 / 7
सोशल मीडियावर वेगवेगळे फोटो तसेच व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
6 / 7
नुकतंच तिने मकर संक्रांतीनिमित्त पैठणी साडी नेसून फोटोशूट केलं आहे.
7 / 7
शिवानीने या फोटोंना 'Speak गोड, think गोड!' असं कॅप्शन दिल्याचं पाहायला मिळतंय.
टॅग्स :शिवानी रांगोळेटेलिव्हिजनसेलिब्रिटीमकर संक्रांती