marathi cinema actress sayli patil latest photoshoot in pathani saree viral on social media
कपाळी चंद्रकोर, नथ आहे नाकी; गळी शोभते सोनेरी सर अन्.., सायली पाटीलचं भुरळ पाडणारं सौंदर्य By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:11 PM1 / 7अभिनेत्रीने नागराज मंजुळेंच्या 'झुंड' आणि 'घर बंदूक बिरयानी' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2 / 7नेटकऱ्यांनी सायलीला 'महाराष्ट्राची क्रश' असा टॅग देखील दिलाय.3 / 7'घर बंदूक बिरयानी' जेव्हा रिलीज झाला तेव्हा सायली पाटीलची खूप चर्चा झाली. 4 / 7सायली सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टिव्ह आहे. रिअल लाईफमध्ये ती प्रचंड ग्लॅमरस आहे. 5 / 7सोशल मीडियावर अभिनेत्री स्वत:चे एकापेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 6 / 7नुकतेच तिने अबोली रंगाची पैठणी साडी नेसून सुंदर फोटोशूट केलं आहे. 7 / 7फोटोंमध्ये कपाळी चंद्रकोर, नाकात नथ अशा पारंपरिक लूकमध्ये सायली खूपच गोड दिसतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications