लोकेश अन् चैत्रालीच्या लेकीला कधी पाहिलंय का? आईप्रमाणेच दिसते सुंदर By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 7:00 AM1 / 10कलाविश्वातील सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात. सध्या अभिनेता लोकेश गुप्तेच्या लेकीची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.2 / 10लोकेश उत्तम अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकही आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याची कायम चर्चा असते.3 / 10लोकेशचा Congratulations हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 4 / 10सोशल मीडियावर त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफचीही चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतं.5 / 10लोकेशने अभिनेत्री चैत्राली गुप्ते हिच्यासोबत लग्न केलं आहे. चैत्रालीने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलं आहे. 6 / 10चैत्राली आणि लोकेश यांना एक लेक असून तिचं नाव शुभवी गुप्ते असं आहे.7 / 10Shubhavi सोशल मीडियावर सक्रीय आहे. त्यामुळे बऱ्याचदा ती लोकेश आणि चैत्रालीसोबतचे फोटो शेअर करत असते.8 / 10सोशल मीडियावरही Shubhavi चा चाहतावर्ग वाढत असल्याचं पाहायला मिळतं.9 / 10चैत्राली कायम तिच्या लेकीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.10 / 10लोकेश आणि चैत्राली मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications