अभिनेत्री प्रिया बापटचं बोल्ड फोटोशूट, फोटोंची होतेय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:06 IST
1 / 10अभिनेत्री प्रिया बापट मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.2 / 10प्रिया बापट सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते.3 / 10नुकतेच प्रिया बापटने सोशल मीडियावर बोल्ड फोटोशूट शेअर केले आहे. 4 / 10यात प्रिया बापटने व्हाइट रंगाचा वन पीस परिधान केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे. 5 / 10यापूर्वीही प्रिया बापटने काळ्या रंगाच्या आउटफिटमध्ये फोटोशूट केले होते.6 / 10या फोटोशूटमध्ये प्रियाने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत. 7 / 10प्रिया बापट याही फोटोशूटमध्ये ग्लॅमरस अंदाजात दिसते आहे. 8 / 10प्रिया बापटचे हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत आले आहे. 9 / 10प्रिया बापट सध्या जर तरची गोष्ट या नाटकाचे प्रयोग करताना दिसत आहे. 10 / 10याशिवाय प्रिया बापट असंभव या सिनेमात काम करताना दिसणार आहे.