Instagramवर नेहमी अॅक्टिव असते अमृता खानविलकर, पाहा Different Looks आणि Moods By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 4:25 PM1 / 11 अमृताच्या घरात कोणीही मराठी सिनेइंडस्ट्रीशळी संबंधित नाही पण अमृताला लहानपणापासूनच नृत्य आणि अभिनयाची आवड होती आणि त्याच ध्यासापोटी अमृता मुंबईत पोहोचली. 2 / 11 कोणीही गॉडफादर नसताना अमृताने तिच्या बळावर हे यश निर्माण केले आहे त्याबाबत तिच्या आईवडीलांना फार अभिमान आहे. 3 / 11अमृता आईच्या सर्वात जास्त क्लोज आहे आणि नेहमीच तिच्यासोबत देश-विदेशात व्हॅकेशनवर जात असते. 4 / 11 मराठीनंतर हिंदीतही तिचे करिअर आजमावले आणि 'मुंबई सालसा' या पहिल्या बॉलिवूड चित्रपटात अभिनय केला. 5 / 11 2012 साली हिंदी अभिनेता हिमांशू मल्होत्रासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर अमृताने तिच्या करिअरला फुलस्टॉप न लावत मराठी तसेच हिंदी मनोरंजनक्षेत्रातही तिच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 6 / 11अमृता आणि हिमांशु लग्नाअगोदर 10 वर्षे रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला.7 / 11 हिमांशु आणि अमृताची पहिली भेट 2004 साली आलेल्या इंडियाज् बेस्ट सिनेस्टार की खोज या रिअॅलिटी शोदरम्यान झाली होती. 8 / 11 यावेळी झालेल्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 9 / 11 अमृता आणि हिमांशु यांनी नच बलिए 7 मध्ये विनर बनले होते. हे दोघेही उत्तम डान्सर असल्याने त्यांची जबरदस्त केमिस्ट्री लोकांना पाहायला मिळाली. 10 / 11विनामेकअप लूक वाले फोटो चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहेत.11 / 11या फोटोतून तिचा वेगवेगळ्या मुडचाही अंदाज तुम्हाला येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications