Join us  

पिंक नेट साडीत अमृता खानविलकरच्या मादक अदा, कर्वी फिगर केली फ्लॉन्ट, फोटो चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2024 12:19 PM

1 / 7
अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. २०२४ वर्षे तिच्यासाठी खूप खास आहे.
2 / 7
अमृता खानविलकर लुटेरे, चाचा विधायक है हमारे ३ यानंतर आता 36 डे वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.
3 / 7
याशिवाय सध्या ती सोशल मीडियावरील ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
4 / 7
अमृता खानविलकरने नुकतेच पिंक नेट साडीत फोटोशूट केले आहे. यात तिने एकापेक्षा एक हटके पोझ दिल्या आहेत.
5 / 7
अमृता खानविलकर पिंक नेट साडीतल्या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 7
अमृता खानविलकरच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
7 / 7
अमृता सध्या ड्रामा ज्युनियरमध्ये पाहायला मिळत आहे. ती परिक्षकाच्या खुर्चीत बसून बच्चे कंपनीला मार्गदर्शन करताना दिसते आहे.
टॅग्स :अमृता खानविलकर