वयाच्या 56 व्या वर्षीही इतक्या देखण्या आहेत अर्चना जोगळेकर, परदेशात राहून करतायेत हे काम By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 7:34 PM1 / 11आपल्या सौंदर्याने आणि अभिनयकौशल्याने अर्चना यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 2 / 11लहानपणापासूनच अतिशय चाणाक्ष असलेल्या अर्चना यांनी कथ्थक नृत्यकलेचे धडे त्यांची आई आणि गुरु आशा जोगळेकर यांच्याकडून घेतले.3 / 11 केवळ अभिनय आणि नृत्यच नव्हे तर अर्चना उच्चशिक्षीतही आहेत आणि त्यांनी वकिलीची डबल डिग्री प्राप्त केली आहे. 4 / 11अर्चना जोगळेकर यांनी नव्वदीचे दशक त्यांच्या अभिनयाने आणि सौंदर्याने गाजविले. 5 / 11अर्चना या सध्या लग्नानंतर विदेशात स्थायिक झाल्या आहेत. पण त्यांचे नृत्यप्रेमाने त्यांना तिथेही स्वस्थ बसू दिले नाही. 6 / 11अर्चना यांनी विदेशात म्हणजेच न्यू जर्सी येथे अर्चना नृत्यालय उघडले आहे आणि तिथे अनेक विद्यार्थ्यांना त्या कथ्थक नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देतात. 7 / 11अर्चना यांना सुर श्रृंगार समसाद यांच्याकडून 'श्रृंगार मनी' आणि हिंदी साहित्य परिषद यांच्याकडून 'नृत्य भारती' हा पुरस्कारही मिळाला आहे.8 / 11अर्चना जोगळेकर यांनी आतापर्यंत रंगत संगत, एका पेक्षा एक, अनपेक्षित, निवडुंग यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दानगी, बात है प्यार की, आग से खेलेंगे, स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही काम केले आहे. 9 / 11यासोबतच त्यांनी बोगामुल या तामिळ सिनेमात तर सुना चंदेई या ओडिशा चित्रपटात काम केले आहे.10 / 11अर्चना या चित्रपटसृष्टीपासून दूर असल्या तरी त्या आजही नृत्याची आवड जोपासत आहेत.11 / 11 आणखी वाचा Subscribe to Notifications