1 / 10मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.2 / 10भाग्यश्री मोटे सध्या काम करताना दिसली नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.3 / 10अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिचे व्हॅकेशन एन्जॉय करत असून इन्स्टाग्रामवर तिने बरेच फोटो पोस्ट करत आहे.4 / 10भाग्यश्री तिचा प्रियकर विजय पालांडेसोबत सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.5 / 10भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.6 / 10भाग्यश्री मोटेने नुकतेच ब्लू बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसते आहे.7 / 10भाग्यश्री मोटेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले.8 / 10बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्रीने चांगलेच खडेबोल सुनावले होते.9 / 10भाग्यश्री मोटेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.10 / 10भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. यापूर्वी तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. ती 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटात झळकली आहे. तसेच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही तिने काम केले आहे.