PICS:वाजले की बारा म्हणत मराठी रसिकांना वेड लावणाऱ्या अमृता खानविलकरचा पतीही आहे प्रसिद्ध अभिनेता By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 3:22 PM1 / 10वाजले की बारा म्हणत अभिनेत्री अमृता खानविलकरने मराठी रसिकांना अक्षरक्षा वेड लावले. मराठी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे.(Photo Instagram) 2 / 10मराठीसह हिंदी सिनेमातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राजी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' अशा सिनेमांतून तिने हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. (Photo Instagram) 3 / 10मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे. पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शोनच बलियेचे विजेतेपदसुद्धा पटकावलं होते. (Photo Instagram) 4 / 1024 जानेवारी 2015 रोजी अमृताने हिमांशू मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली. लग्नाआधी जवळजवळ 9 वर्षे अमृता व हिमांशू रिलेशनशिपमध्ये होते. (Photo Instagram) 5 / 10इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज या शोच्या सेटवरच अमृता व हिमांशू एकमेकांना भेटले होते. (Photo Instagram) 6 / 10हिमांशू पंजाबी आहे तर अमृता मराठी. दोघांचेही एकमेकांवर अगदी जीवापाड प्रेम आहे. (Photo Instagram) 7 / 10अमृताचा पती हिमांशू मल्होत्रा हा हिंदी मालिकांमध्ये काम करतो. (Photo Instagram) 8 / 10इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू यांच्याकडे परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते. (Photo Instagram) 9 / 10सुरुवातीला एक डान्सर म्हणून प्रसिद्ध असलेली अमृता आता मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. (Photo Instagram) 10 / 10 आणखी वाचा Subscribe to Notifications