Join us  

गॉगल आणि कॅप घातलेल्या या चिमुकलीला ओळखलंत का? अभिनेत्रीसोबतच ती आहे यशस्वी उद्योजिका; पाहा तिच्या बालपणींच्या फोटोंचा हा अल्बम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2024 5:49 PM

1 / 12
बऱ्याचदा कलाकारांच्या बालपणींचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तसेच मराठी कलाविश्वातील एका अभिनेत्रीच्या बालपणीचे फोटो सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
2 / 12
एका लहान मुलासोबत गॉगलमध्ये स्टायलिश अंदाजात दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखलंत का? नाही. ही अभिनेत्री म्हणजे महाराष्ट्राची क्रश प्राजक्ता माळी.
3 / 12
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे सोशल मीडियावर बालपणीचे फोटो पाहायला मिळत आहेत.
4 / 12
प्राजक्ताच्या या क्युट फोटोंना चाहत्यांची पसंती मिळत आहे.
5 / 12
प्राजक्ता माळीने आपल्या टॅलेंटच्या जोरावर मराठी कलाविश्वात आपलं स्थान निर्माण केलंय.
6 / 12
प्राजक्ता माळी अभिनया व्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
7 / 12
प्राजक्ता माळी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. ती त्यांना अपडेटही देत असते.
8 / 12
प्राजक्ता माळीने मालिका, चित्रपट अशा दोन्ही माध्यमात काम केलंय.
9 / 12
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची क्रश म्हणून ओळखली जाते.
10 / 12
प्राजक्ता माळी अभिनयाव्यतिरिक्त यशस्वी उद्योजिका देखील आहे.
11 / 12
प्राजक्ताने पारंपारिक दागिन्यांचा व्यवसाय सुरू केलाय. प्राजक्तराज असे तिच्या कंपनीचं नाव आहे.
12 / 12
सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात सूत्रसंचालन करताना दिसत आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळी