Saie Tamhankar: सई ताम्हणकरच्या सिझलिंग अदा, फोटो पाहून चाहते झाले क्लीनबोल्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 11:23 IST
1 / 8बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकरकडे पाहिले जाते. तिने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर सिनेइंडस्ट्रीत आपले स्थान निर्माण केलंय.2 / 8सई ताम्हणकर आगामी प्रोजेक्टव्यतिरिक्त ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते. 3 / 8नुकतेच सई ताम्हणकरने ग्लॅमरस फोटोशूट केलंय. यात तिने प्रिंटेड ब्राउन रंगाचा ड्रेस परिधान केलाय.4 / 8सई ताम्हणकर या फोटोत खूपच ग्लॅमरस दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती करताना दिसत आहे.5 / 8सई ताम्हणकरकडे फॅशन आयकॉन म्हणून पाहिले जाते. तिचा ड्रेसिंग सेन्स खूप चांगला आहे.6 / 8सई ताम्हणकर नेहमी हटके स्टाईल करताना दिसते. 7 / 8सई ताम्हणकर लवकरच 'सिक्रेट ऑफ शिलेदार्स' वेबसीरिजमध्ये दिसणार आहे.8 / 8'द सिक्रेट ऑफ द शिलेदार' ही हिंदी वेब सीरिज असून ही सीरिज ३१ जानेवारी २०२५ पासून डिस्नी+ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.