सोनाली कुलकर्णीने दाखवले तिचे अॅब्स, फिटनेस पाहून चाहते झाले थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 5:54 PM1 / 9सोनाली कुलकर्णीने नुकतेच सोशल मीडियावर अॅब्स दाखवत फोटो शेअर केले आहेत.2 / 9सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.3 / 9सोनाली कुलकर्णी सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फिटनेसचे व्हिडीओ शेअर करत असते. 4 / 9सोनालीदेखील फिटनेस फ्रिक असल्याचे अनेकदा पाहायला मिळते.5 / 9 सोनाली नित्यनियमाने योगा करते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तिचे वर्कआऊट योगा करतानाचे फोटो पाहायला मिळतात. 6 / 9सोनालीने वर्कआऊटच्या काही सवयी स्वतःला लावून घेतल्या आहेत. मात्र समोर आलेल्या व्हिडीओत सोनालीसह कुणाललाही वर्कआऊटची आवड असल्याचे समोर आले आहे. 7 / 9सोनालीची फिटनेसबाबत असलेली ही सजगता आणि नियमित वर्कआऊट करणे यामुळे सोनाली फिट आणि आरोग्यदायी आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. 8 / 9इतरांनीही फिट राहावे यासाठी स्वतःचे योगा करतानाचे फोटो सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर शेअर करत असते.9 / 9सोनालीचे फिटनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications