'गुलाबी साडी'वर सर्वांना थिरकायला लावणारी प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 6:35 PM1 / 10संजू राठोडच्या गुलाबी साडी गाण्याने केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर जगभरात धुमाकूळ घातला आहे.2 / 10गुलाबी साडी या गाण्यावर बॉलिवूडच्या धकधक गर्ल माधुरी दीक्षितपासून ते अगदी आफ्रिकेच्या किली पॉलपर्यंत बरेच जण थिरकताना दिसले.3 / 10गुलाबी साडी हे गाणे संजू राठोड आणि प्राजक्ता घागवर चित्रीत करण्यात आले आहे.4 / 10या गाण्यातून प्राजक्ता घाग घराघरात पोहचली.5 / 10प्राजक्ता घाग हिने नऊवारी पाहिजे आणि डिंपल या गाण्यात काम केलंय.6 / 10प्राजक्ता घाग सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.7 / 10प्राजक्ता घाग खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस आहे.8 / 10सोशल मीडियावर प्राजक्ताने बरेच ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत.9 / 10प्राजक्ताच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.10 / 10प्राजक्ता घागचे इंस्टाग्रामवर चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications