कुणी नेसली नववारी साडी, तर कुणी केला नथीचा नखरा, पारंपारिक वेशात मराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2022 5:20 PM1 / 6सोनाली कुलकर्णीने नववारी साडीतील फोटो शेअर करून चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.2 / 6अभिनेत्री प्रार्थना बेहरेने काठपदरी साडी, नाकात नथ, गळ्यात हार घालून गुढीपाडवा साजरा केला आणि चाहत्यांना शुभेच्छादेखील दिल्या.3 / 6अभिनेत्री प्राजक्ता माळीने काठापदऱ्याच्या साडीवर सिल्वर ज्वेलरी घालून फोटोशूट केले आणि चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.4 / 6रिंकू राजगुरूने लाल रंगाच्या साडीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ती वेगवेगळ्या पोझमध्ये दिसते आहे.5 / 6मीराने देखील साडीत फोटोशूट करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 6 / 6सायली संजीव नेहमी साडीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. दरम्यान पुन्हा एकदा तिने साडीतील फोटोतून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications