Join us

रोहीत राऊतने गर्लफ्रेंडला असे केले रोमँटीक बर्थडे विश, पाहा प्रेम व्यक्त करण्याचा हटके अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 7:09 PM

1 / 9
रोहितने गर्लफ्रेंड गायिका जुईली जोगळेकरला सोशल मीडियावर दोघांचे फोटो शेअर करून अनोख्या पध्दतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
2 / 9
हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे. गेल्या काही वर्षांपासून जुईली आणि रोहीत रिलेशनशीपमध्ये आहेत.
3 / 9
रोहित आणि जुईली नेहमीच एकमेकांसोबत खूप फोटो शेअर करत असतात.
4 / 9
दोघेही सोशल मीडियावर प्रत्येक अपडेट शेअर करत असतात.
5 / 9
व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एकमेकांसह फोटो शेअर करुन त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.
6 / 9
नेहमीप्रमाणे दोघांची केमिस्ट्री खूप छान वाटते आहे.
7 / 9
दोघांमध्ये प्रेमांकुर फुलले असून दोघांचं नातं दिवसेंदिवस बहरत चाललं आहे.
8 / 9
त्यांचे फोटो पाहून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले असल्याचे पाहायला मिळते
9 / 9
जुईलीसुद्धा गायिका असून 'सूर नवा ध्यास नवा' या कार्यक्रमातून तिच्या सुमधुर गायकीनं तिनं प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
टॅग्स :रोहित राऊत