विनामेकअप अधिक सुंदर दिसते ऋता दुर्गुळे,तिच्या पुढे आलिया, सारा, जान्हवीही पडतात फिक्या By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 7:38 PM1 / 9ऋता दुर्गुळे सोशल मीडियावर विविध अंदाजातील फोटो शेअर करते.2 / 9दिवसागणिक हटके स्टाइलिश आणि तितकेच फॅशनेबल फोटो तसंच सेल्फी ती सोशल मीडियावर शेअर करते. 3 / 9तिच्या स्टाइलिश लुकसाठी पसंत केले जाते. 4 / 9तुम्ही मेअअप लुकमध्ये बऱ्याचदा पाहिलं असेल. मात्र ती मेकअपशिवायच खूप सुंदर दिसते. 5 / 9चाहते देखील तिचे विनामेअप मधील फोटोंना विशेष पसंती देतात.6 / 9तिचा प्रत्येक फोटो तिच्या फॅन्ससाठी खास असतो. 7 / 9नेहमीप्रमाणे आपली अदा, सौंदर्य, फॅशन, स्टाइल आणि चेहऱ्यावरील प्रचंड आत्मविश्वास तिच्या या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.8 / 9 विविध सोहळ्याला अनुसरुन आणि त्याला साजेशीच अशी ऋता दुर्गुळेची स्टाईल असते.9 / 9रिल लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्येही ऋता तितकीच ग्लॅमरस आणि स्टायलिश आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications