International Yoga Day : अमृता खानविलकरसारखा फिटनेस हवाय? अभिनेत्रीच्या योगा पोझ पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2024 12:27 PM1 / 9२१ जून हा दिवस सर्वत्र आंतराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सेलिब्रेट केला जातो. अनेक सेलिब्रिटी योगा दिनाचं औचित्य साधत योगाचं महत्त्व पटवून देतात. 2 / 9अनेक सेलिब्रिटी फिट अँड फाईन राहण्यासाठी नियमिग योगा करतात. अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील फिटनेससाठी योगा करते. 3 / 9योगा दिनाच्या निमित्ताने अमृता खानविलकरने खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 9अमृता खानविलकरने विविध योगा पोझेस या फोटोमध्ये दिल्याचं पाहायला मिळत आहे. 5 / 9या फोटोंमध्ये अमृताचा फिटनेस आणि योगा पोझ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 6 / 9अमृताने हे फोटो शेअर करत योगाचं महत्त्व पटवून देणारी पोस्ट लिहिली आहे. याबरोबरच तिने चाहत्यांना खास टिप्सही दिल्या आहेत. 7 / 9'१ तास नाही तर केवळ १५ मिनिटांपासून योगा स्टार्ट करा', असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 8 / 9अमृताच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींनी कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. 9 / 9अमृता खानविलकर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अमृता तिच्या फिटनेसकडे विशेष लक्षही देताना दिसते. आणखी वाचा Subscribe to Notifications