Join us  

लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 5:50 PM

1 / 7
निळू फुले आणि त्यांची पत्नी रजनी फुले यांचा खास फोटो
2 / 7
अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या लग्नाचा फोटो. फोटोत अभिनेते सचिन पिळगावकर सुद्धा पाहायला मिळत आहेत
3 / 7
विनोदाचे बादशाह अशी ओळख असलेले अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या लग्नाचा फोटो
4 / 7
अभिनेते सचिन खेडेकर आणि त्यांची पत्नी जल्पा खेडेकर यांच्या लग्नातला फोटो
5 / 7
मराठी मनोरंजन विश्वातील एव्हरग्रीन जोडी सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांच्या लग्नातला फोटो
6 / 7
प्रशांत दामले आणि त्यांची पत्नी गौरी दामले यांच्या लग्नाचा खास फोटो
7 / 7
अभिनेते रविंद्र महाजनी आणि त्यांची पत्नी माधवी यांच्या लग्नातला फोटो
टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डेनिळू फुलेसचिन खेडेकरप्रशांत दामलेरवींद्र महाजनीअशोक सराफसचिन पिळगांवकर