मानसी नाईकने बॉयफ्रेंडसोबत केले रोमँटिक फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल - रब ने बना दी जोडी! By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 8:01 PM1 / 11मानसी नाईक प्रदीप खरेरासोबत नात्यात असल्याचे सोशल मीडियाद्वारे तिने सांगितले होते.2 / 11प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. त्यासोबतच तो अभिनेता व मॉडेल आहे.3 / 11मानसी आणि प्रदीप कधीपासून प्रेमात आहेत आणि ते एकमेकांना कसे भेटले, हे अद्याप समजलेले नाही.4 / 11प्रदीप व मानसी त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच त्यांचे फोटो पोस्ट करत असतात.5 / 11मानसीने नुकतेच प्रदीपसोबत फोटोशूट केले आहे.6 / 11या फोटोशूटमध्ये दोघेही रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत.7 / 11मानसी व प्रदीप यांची जोडी चाहत्यांना खूप भावते. त्यामुळेच त्यांच्या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.8 / 11मानसी व प्रदीप लग्नबेडीत अडकणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.9 / 11मानसी नाईक हिने प्रेक्षकांना आपल्या नृत्याच्या अदांनी घायाळ केले आहे. 10 / 11'बघतोय रिक्षावाला' म्हणत तिने मराठी प्रेक्षकांना आपल्या तालावर डोलायला लावले. 11 / 11ढोलकीच्या तालावर, हॅलो बोल, मराठी तारका यांसारख्या अनेक मराठी रिअॅॅॅॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून अभिनेत्री मानसी नाईकच्या रूपाने मराठी इंडस्ट्रीला एक चांगली नृत्यांगना मिळाली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications