By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 12:56 IST
1 / 7मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे भूषण प्रधान2 / 7उत्तम अभिनयशैली आणि स्मार्ट पर्सनालिटी यांच्या जोरावर भूषणने अनेक तरुणींची मन जिंकली आहेत.3 / 7आज भूषणची तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. त्यामुळे त्याची एक झलक पाहण्यासाठी तरुणी वाट्टेल ते प्रयत्न करत असतात.4 / 7भूषण सुद्धा त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कायम प्रयत्न करतो. त्यामुळे तो नवनवीन पोस्ट सोशल मीडियावर शेअर करतो.5 / 7अलिकडेच भूषणने एक फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये तो कमालीची हॉट दिसत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याच्या या पोस्टवर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे.6 / 7भूषणने अनेक गाजलेल्या मालिका, सिनेमांमध्ये काम केलं आहे. यात पिंजरा ही त्याची मालिका विशेष गाजली होती.7 / 7भूषणने कॉफी आणि बरंच काही', 'निवडुंग', 'मिसमॅच' यांसारख्या चित्रपटांमधून त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.