कलाविश्वापासून दूर आहे सचिन खेडेकरची पत्नी; 'या' क्षेत्रात करतीये काम By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 1:54 PM1 / 12मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि गुणी अभिनेता म्हणजे सचिन खेडेकर.2 / 12अनेक गाजलेल्या मालिका, चित्रपट यांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या सचिन खेडेकर यांनी मराठीसह हिंदी कलाविश्वातही काम केलं आहे.3 / 12सध्या सचिन खेडेकर कोण होणार करोडपती या रिअॅलिटी शोमुळे चर्चेत येत आहेत.4 / 12'मी शिवाजीराजे भोसले' बोलतोय या चित्रपटामुळे विशेष लोकप्रियता मिळवलेला हा अभिनेता सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे.5 / 12अनेकदा प्रोफेशनल लाइफविषयीचे अपडेट शेअर करणाऱ्या सचिन यांच्या पत्नीविषयी सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.6 / 12सचिन खेडेकर यांच्या पत्नीचं नाव जल्पा खेडेकर असं आहे. 7 / 12जल्पा कलाविश्वापासून दूर अन्य दुसऱ्या क्षेत्रात नशीब आजमावत आहेत. मात्र, सोशल मीडियावर त्या कायम त्यांचे अपडेट्स देत असतात.8 / 12जल्पा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असून त्यांनी सचिन खेडेकरांसोबतचे अनेक फोटो शेअर केले आहेत. यात काही लग्नाचेदेखील फोटो आहेत.9 / 12जल्पा एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. प्रोव्हो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचं सांगण्यात येतं.10 / 12जल्पा व सचिन यांनी दोन मुलेदेखील आहेत.11 / 12सचिन खेडेकर उत्तम अभिनेता असण्यासोबतच दिग्दर्शकदेखील आहेत.12 / 12नेताजी सुभाषचंद्र, मुरांबा, शटर, काकस्पर्श आणि मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटांमध्ये सचिन खेडकर यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications