बाप-लेकीचं प्रेमळ नातं, शरद केळकरचे लेकी सोबतच्या क्युट फोटोंना मिळते सर्वाधिक पसंती By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2021 2:49 PM1 / 11दोघांच्या आयुष्यात त्यानंतर एका गोंडस परीचं आगमन झालं.2 / 11तिचं नाव या दोघांनी किशा असं ठेवलं. 3 / 11किशा दोघांच्या जीवनातील अनमोल हिरा आहे. 4 / 11शरद नेहमीच लेकीसोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.5 / 11बाप लेकीच्या या फोटोंना सोशल मीडियावर सर्वाधिक पसंती मिळते.6 / 11 शेअर केलेल्या फोटोत बाप-लेकीचं प्रेमळ नातं पाहायला मिळत आहे.7 / 11शेअर केलेल्या फोटोमध्ये बाप-लेकीचे प्रेम तुम्हाला पाहायला मिळेल. 8 / 11शरद लेकीच्या केसांना मस्त मसाज करतान दिसतोय.9 / 11तर कधी तिच्यासोबत खेळण्यात बिझी दिसतोय.10 / 11हे पाहून तुम्हीही या फोटोंच्या प्रेमात नक्कीच पडाल. 11 / 11माझी राजकुमारी असं कॅप्शन शरदने या फोटोला दिले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications