बेबी डॉल मे सोने दी! उर्फी नाही ही तर आपली सईबाई, पाहा ग्लॅमरस फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 18:15 IST
1 / 7सई ताम्हणकरने अभिनयाने केवळ मराठीच नाही तर बॉलिवूड इंडस्ट्रीदेखील गाजवली आहे. 2 / 7सईचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 3 / 7सईने नुकतंच खास फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. 4 / 7या फोटोंमध्ये सईने स्कर्ट आणि टॉप घातल्याचं दिसत आहे. डोळ्यावर तिने गॉगलही लावला आहे. 5 / 7सईचे हे फोटो पाहून उर्फीची आठवण येते. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 6 / 7'Chaos Doll', असं कॅप्शन सईने या फोटोंना दिलं आहे. तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. 7 / 7सई 'सीक्रेट ऑफ द शिलेदार्स' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.