मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवचं साडीतील सौंदर्य पाहून म्हणाल झक्कास! By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2020 6:00 AM1 / 12अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर सायली खूप सक्रिय असते. आपले फोटो आणि व्हिडीओ ती फॅन्ससोबत शेअर करत असते.2 / 12आपल्या आगामी प्रोजेक्टची माहिती ते चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते.3 / 12सायलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर साडीतला फोटो शेअर केले आहेत.4 / 12साडी आणि गजऱ्याने सायलीच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.5 / 12तिच्या फॉलोवर्सनी या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.6 / 12'काहे दिया परदेस' या मालिकेत गौरीची भूमिका साकारणाऱ्या सायली संजीवने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं.7 / 12'काहे दिया परदेस' या मालिकेमुळे सायली संजीव हे नाव आज घराघरात पोहोचले. 8 / 12सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते.9 / 12'काहे दिया परदेस' ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम केले होते. 10 / 12परफेक्ट पती या हिंदी मालिकेत तिला जया प्रदा सारख्या प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत काम करण्याची संधी मिळाली.11 / 12सायली तिच्या कामाच्या निमित्ताने सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची नाशिकची आहे. 12 / 12सायलीचे बालपण नाशिकमध्ये गेले आहे. ती अभिनेत्री होईल असा तिने कधी विचारदेखील केला नव्हता. आणखी वाचा Subscribe to Notifications