समुद्रकिनारी हॉट झाली मराठमोळी अभिनेत्री, बिकिनीतील बोल्ड फोटो व्हायरल By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2024 2:47 PM1 / 7मराठी अभिनेत्रीच्या बिकिनीतील फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. समुद्रकिनारी बिकिनी घालून अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. 2 / 7फोटोत दिसणारी ही बोल्ड अभिनेत्री म्हणजे स्मिता गोंदकर आहे. स्मिता नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. 3 / 7आतादेखील तिने व्हॅकेशनचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये स्मिताचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. 4 / 7स्मिताने चॉकलेटी रंगाची बिकिनी परिधान केली आहे. डोक्यावर हॅट आणि डोळ्यांवर गॉगल लावत तिने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत. 5 / 7स्मिताच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 6 / 7स्मिताने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'AI द धर्मा स्टोरी', 'रानटी' या सिनेमांमध्ये ती दिसली होती. 7 / 7स्मिताचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसून येतं. आणखी वाचा Subscribe to Notifications