अभिनेत्री सोनाली कुलकर्णी Phuket मध्ये लुटतेय सुट्ट्यांचा आनंद, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 17:23 IST
1 / 10सोनाली कुलकर्णी अर्थात मराठीतील ‘अप्सरा’ नेहमीच आपल्या फॅशनमुळे कायमच चर्चेत असते.2 / 10सोनाली अभिनयाबरोबरच वेगवेगळ्या गोष्टींमधून आयुष्याचा आनंद घेत असते.3 / 10अभिनयासहबरोबरच खाणे आणि फिरणे या दोन गोष्टी सोनालीला खूपच आवडतात.4 / 10 अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून आपल्याला याचा प्रत्यय येत असतो. सोनाली सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.5 / 10सोशल मीडियावर ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आल्याचे ट्रॅवल व्लॉग पोस्ट करते.6 / 10सध्या सोनाली 'Phuket' मध्ये असून तिने यासंबंधीचे फोटो शेअर केले आहेत. 'Phuket' हे थायलँडमधील सर्वात रोमॅंटिक ठिकाणांपैकी एक आहे. 7 / 10सोनालीने निळ्या रंगाच्या बॅकलेस ड्रेसमधील फोटो पोस्ट केले आहेत. यात ती खूप सुंदर दिसत आहे. 8 / 10तिच्या या फोटोंमधून 'Phuket' चे सौंदर्य पाहायला मिळत आहे.9 / 10सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.10 / 10 थायलँडमधील सर्वात सुंदर बेटांपैकी एक बेट म्हणजे फुकेट. त्यामुळे तुम्हीही एखाद्या बेटावर जाऊन आपला हॉलिडे एन्जॉय करण्याचा विचार करत असाल तर फुकेतमध्ये फिरायला जाण्याचा नक्की प्लॅन करा.