Mr. & Mrs. Parab : आंबा, नारळाची बाग अन् मनमोहक वातावरण; प्रतिजाचं रोमँटिक फोटोशूट पाहा By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2024 3:52 PM1 / 8नुकतंच प्रथमेश परबने त्याच्या बायकोसोबत रोमॅंटिक फोटोशूट केलं आहे. त्यांच्या या फोटोंनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.2 / 8प्रथमेश परब सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय आहे. त्याद्वारे अभिनेता त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट चाहत्यांना देत असतो. 3 / 8नुकतेच त्याने स्वत: च्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो खास फोटो पोस्ट केलेत. 4 / 8आजुबाजूला आंबा नारळाची बाग तसेच मनमोहक वातावरणात हे जोडपं पावसात भिजण्यात आनंद लूटताना दिसत आहे. 5 / 8फोटोंमध्ये प्रथमेशने पिवळ्या रंगाचा शर्ट तर सफेद पॅन्ट घातली आहे. तर क्षितीजाने पिवळा फ्लोरल प्रिंट जम्पसूट घातलाय. 6 / 8प्रतिजाचे हे व्हायरल फोटो नेटकऱ्यांना प्रचंड आवडले आहेत. 7 / 8क्षितीजा घोसाळकरसोबत २४ फेब्रुवारी रोजी त्याने आयुष्यभराची गाठ बांधली.8 / 8प्रथमेश आणि क्षितीजा बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications