Join us  

किशोरी शहाणे यांनी हटके स्टाईलमध्ये लेकाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; फोटो शेअर करत म्हणाल्या...,

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2024 3:57 PM

1 / 7
अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या लाडक्या लेकाचा आज वाढदिवस आहे.
2 / 7
लाडक्या लेकाच्या वाढदिवसानमित्ताने किशोरी यांनी हटके शब्दांत शुभेच्छा देत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
3 / 7
किशोरी यांच्या मुलाचे नाव बॉबी विज असे आहे.
4 / 7
बॉबी देखील त्याच्या आई-वडिलांप्रमाणेच इंडस्ट्रीत आपली ओळख निर्माण करत आहे.
5 / 7
किशोरी शहाणेंचा मुलगा उत्तम डान्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे.
6 / 7
'A toast to the one who brings sunshine to my Cloudy days… Happy Birthday Son' असं कॅप्शन देत किशोरी यांनी लेकासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
7 / 7
बॉबी विज हा त्याच्या आईप्रमाणेच दिसायला सुंदर आहे. आज वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर त्याला नेटकरी शुभेच्छा देत आहेत.
टॅग्स :किशोरी शहाणेटिव्ही कलाकारसोशल मीडियाव्हायरल फोटोज्