Join us  

PHOTO: बहारदार नृत्य, भुरळ घालणारं सौंदर्य; 'फुलवंती'च्या मनमोहक अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 5:25 PM

1 / 7
सध्या सगळीकडे 'फुलवंती' चित्रपटाची जोरदार चर्चा होताना दिसते आहे.
2 / 7
पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखणीतून साकारलेली 'फुलवंती' ही अलौकिक कलाकृती चित्रपटाच्या माध्यमातून आता प्रेक्षकांसमोर येत आहे.
3 / 7
येत्या ११ ऑक्टोबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
4 / 7
अभिनेत्री प्राजक्ता माळी या चित्रपटामध्ये 'फुलवंती' नावाच्या सुप्रसिद्ध नर्तिकेच्या भूमिकेत दिसते आहे. तर अभिनेता गश्मीर महाजनीदेखील चित्रपटात पाहायला मिळतोय.
5 / 7
दरम्यान, नुकतेच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
6 / 7
चित्रपटामध्ये नृत्य सादरीकरण करतानाचे फोटो अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7 / 7
या फोटोंमध्ये हिरवी नऊवारी साडी त्यावर मरामोळा साज अशा पेहरावात प्राजक्ता पाहायला मिळते आहे.
टॅग्स :प्राजक्ता माळीगश्मिर महाजनीमराठी अभिनेतासिनेमासेलिब्रिटीसोशल मीडिया